How to start online business 5 Steps Process : Online Business कसा सुरू करायचा ?
How to start online business 5 Steps Process :
How to start online business third step सेल्स चॅनेल तयार करणे ही ऑनलाईन बिझनेस मधली तिसरी आणि खूप महत्त्वाची स्टेप आहे. कारण या स्टेप मध्ये तुम्ही तुमचे प्रॉडक्ट किंवा सर्विस सेल करूनच तुम्ही तुमची अर्निंग जनरेट करू शकता. ज्यासाठी तुम्ही हा ऑनलाइन बिजनेस उभा केला आहे. बरेच ऑनलाईन व्यवसाय करू इच्छिणारे लोकं ही स्टेप सगळ्यात आधी करतात. म्हणजे काय तर ते त्यांची ऑनलाइन एक वेबसाईट तयार करतात आणि लीड्स न आल्यामुळे, सेल जनरेट न झाल्यामुळे ते त्यांचे व्यवसाय काही दिवसातच बंद करतात. हे थोड आपण पुढे सविस्तर समजून घेऊया. Sales channel हे मुळात दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे Automated Seles Channel आणि दुसरा म्हणजे Manual Sales Channel.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed