Work from home Google : घरबसल्या ऑनलाईन पैसे कसे कमवायचे याबद्दल अनेकदा तुम्ही जर गुगलवर सर्च करत असाल तर, तुमच्यासाठी आजच्या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला असे एक काम सुचवणार आहे की जे तुम्ही घराच्या एका कोपऱ्यात बसून करू शकता यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची आवश्यकता नाही किंवा खूप मोठ्या इन्वेस्टमेंट ची आवश्यकता नाही. जे काम करण्यासाठी तुमच्याकडे फक्त एक स्मार्टफोन आणि त्यामध्ये चांगल्या रेंजचे इंटरनेट असणे आवश्यक आहे. या कामात तुम्ही खूप कमी मेहनतीमध्ये कमीत कमी 30 ते 50 हजार रुपये नक्की कमवू शकता. हे काम जे नोकरी करतात आणि ज्यांना पार्ट टाइम काहीतरी काम करायचा आहे पॅसिव्ह इन्कम त्यांना कमवायची आहे किंवा जी मुले/मुली स्टुडन्ट आहेत आणि त्यांना त्यांच्या शिक्षणाचा खर्च पालकांवर न लादता स्वतः काहीतरी काम करून करायचा आहे किंवा ज्या महिला बाहेर जाऊन काही काम करू शकत नाही ज्यांना घरबसल्या काहीतरी कामाची संधी हवी आहे अशा सर्व वयोगटातील स्त्री पुरुष हे काम करू शकतात. ज्यांच्याकडे दिवसातला दोन ते तीन तास वेळ आहे असे सर्व हे काम करू शकतात.
Work From Home Google You Need Just Smartphone : तुमच्याकडे जर स्मार्टफोन आहे तर आता Google वर काम करून कमवा महिना 50000
Work from home Google : मी ज्या कामाबद्दल बोलत आहे ते काम म्हणजे ब्लॉगिंग, या कामातून तुम्ही दिवसातून फक्त दोन ते तीन तास काम करून नक्कीच महिन्याला चांगली कमाई करू शकता. ब्लॉगिंग ही अशी एक जादूची छडी आहे जिथे तुम्ही जर मन लावून काम केले तर फक्त Google च्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता. यासाठी तुम्हाला Google वर एक वेबसाईट तयार करून त्यावर जास्तीत जास्त ट्राफिक आणावे लागेल. तुमच्या Google वेबसाईटवर जास्तीत जास्त ट्राफिक आणि विजिटर्स आणण्यासाठी तुम्हाला चांगले इन्फॉर्मेशन आर्टिकल्स त्यावर लिहावे लागतील. तुमचे आर्टिकल्स लोकांना आवडले तर जास्तीत जास्त लोक तुमच्या वेबसाईटला विजिट करतील. तुमच्या या वेबसाईटवर गुगल त्यांच्या स्पॉन्सर ऍड चालवतील आणि यातून तुम्हाला चांगली डॉलरमध्ये कमाई होईल. पुढे आर्टिकल मध्ये Work from home Google कामाबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे, पण त्याआधी तुम्ही आमच्या व्हाट्सअप ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनेल ला जॉईन करून घ्या. ज्यामुळे माझे ऑनलाइन अर्निंग, बिजनेस आयडिया, सक्सेस स्टोरी आणि ऑनरोल जॉब अपडेट याबद्दलचे आर्टिकल्स रोज तुम्हाला मिळतील.
Join WhatsApp Group
Join Telegram Channel
ब्लॉगिंग च्या माध्यमातून पैसे कसे कमवायचे : Work from home google
Work from home Google : आजच्या 5g च्या युगात इंटरनेटच्या माध्यमातून पैसे कमवणे खूप सोपे झाले आहे. यातीलच एक खूप कमी मेहनतीचे काम म्हणजे ब्लॉगिंग. ब्लॉगिंग च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या विचारांना सोसली व्यक्त करण्याची एक संधी देता. याच्या माध्यमातून आपण चांगले पैसे कमवू शकतो. या आर्टिकल च्या माध्यमातून आपण घरबसल्या ब्लॉगिंग करून पैसे कसे कमवायचे हे जाणून घेऊया.
ब्लॉगिंग सुरू करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी एक होस्टिंग प्लॅन खरेदी करावा लागेल. होस्टिंग हे एक तुमच्या ब्लॉग वेबसाईट साठी एक इंटरनेटवर एक स्टोरेज मेमरी असते. तसेच तुमच्या ब्लॉग पोस्ट साठी तुम्हाला एक डोमिन नेम खरेदी करावे लागेल जे की तुमच्या ब्लॉग वेबसाईट चे नाव असेल.
होस्टिंग प्लान आणि डोमिन नेम खरेदी केल्यानंतर तुम्हाला वर्डप्रेस या पॉप्युलर प्लॅटफॉर्मवर तुम्हाला तुमच्या ब्लॉगिंग वेबसाईटचा सेटअप करून या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल्स लिहायचे आहेत. एकदा का तुमचे 25 ते 30 आर्टिकल्स लिहून झाले की तुम्ही गुगल एडसन्स साठी अप्लाय करू शकता. आणि याच भूगोल अडचणीच्या माध्यमातून तुम्ही तुमची कमाई करू शकता.
खाली मी काही महत्त्वाचे पॉईंट्स देत आहेत ते विचारात घेऊन तुम्ही जर ब्लॉगिंग सुरू केले तर नक्कीच तुम्ही यशस्वी ब्लॉगर बनवू शकता.
Right bloging niche : ब्लॉगिंग विषयाची(niche ची) योग्य निवड Work from home google
ब्लॉगिंग साठी विषयाची निवड करताना तुम्हाला तुमच्या आवडीचा विषय आणि वाचकांना उपयोगी असा विषय निवडावा लागेल. उदाहरणार्थ : फॅशन, टेक्नॉलॉजी, एंटरटेनमेंट, न्यूज, जॉब अपडेट, अफिलिएट मार्केटिंग, कन्टेन्ट मार्केटिंग, बिझनेस, हेल्थ अँड फिटनेस, फूड ब्लॉग, लाइफस्टाइल, मेंटल हेल्थ, योगा या अशा विषयांपैकी ज्या विषयात तुम्हाला आवड आणि कौशल्य आहे असे लेख तुम्ही जर लिहिले तर हे काम तुमच्यासाठी खूप सोपे जाईल.
Write quality content : दर्जेदार कॉन्टेन्ट लिहा. Work from home google
ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला जर चांगले करिअर करायचे असेल तर तुम्ही लिहीत असलेले आर्टिकल्स हे दर्जेदार असणे खूप गरजेचे आहे. तुम्ही लिहिणारे आर्टिकल्स हे वाचकांना आकर्षित करणारे आणि माहितीपूर्ण असावेत.
Consistency in blog writing : ब्लॉग लिहिण्यामध्ये सातत्यता. Work from home google
Work from home google :ब्लॉगिंग करिअरमध्ये ब्लॉक लिहिण्यामध्ये सातत्यता असणे खूप गरजेचे आहे. नियमित ब्लॉग लिहिण्याने वाचकांकडे एक विश्वास निर्माण होतो तुम्ही ज्या नीच मध्ये आर्टिकल्स लिहीत आहात. आता नीच संबंधित वाचकच तुम्हाला फॉलो करत असतात. तुम्ही नियमित ब्लॉक लिहिण्याने त्यांची उत्सुकता अजून वाढते आणि ते नेहमी तुमच्या पुढच्या ब्लॉगचे वाट पाहतात. ब्लॉग लिहिण्यामध्ये सातत्यता ठेवल्याने SEO मध्ये सुधारणा होते. त्यामुळे तुमच्या ब्लॉगला सर्च मध्ये चांगली रँक मिळण्यासाठी मदत होते. ब्लॉग लिहिण्याच्या सातत्यपूर्ण सवयीमुळे तुमची वेबसाईट आणि तुमच्या व्यक्तिमत्व एक ब्रँड बनते. नियमित ब्लॉक लिहिण्याने तुम्ही नवीन वाचकांना आकर्षित करू शकता. नियमित ब्लॉक लिहिणे तुमची लिखाण क्षमता वाढते आणी पुढचे लेख तुम्ही अधिक चांगल्या प्रभावीपणे लिहू शकता.ब्लॉगिंग मध्ये नियमित सातत्याने लेख लिहिणे कदाचित कठीण वाटू शकते पण तुम्ही काही टिप्स फॉलो केल्या तर, सातत्याने ब्लॉक लिहिणे तुम्हाला काहीच अवघड वाटणार नाही.