Work from home : Whatsapp Status ठेऊन आताच तुमच्या कमाईला सुरवात करा! (Amazon Affiliate 2025)

Work from home : नमस्कार आजच्या ब्लॉग पोस्टमध्ये आपण work from home या विषयाअंतर्गत whatsapp status ठेऊन आपण कसे घरबसल्या पैसे कमवू शकतो ते पाहणार आहे. ज्याच्याकडे स्मार्ट फोन नाही असा चुकून एखादा व्यक्ती सापडेल, म्हणजेच आज प्रत्येकाकडेच स्मार्ट फोन आहे. या स्मार्ट फोन मध्ये whatsapp हे प्रत्येकाकडे असणारच, याच whatsapp चा जर आपण योग्य वापर केला तर आपल्याला घरबसल्या चांगले पैसे कमवता येतील. तर आपण नेहमीच ठेवत असतो, पण या पुढचे आपले whatsapp status हे जरा वेगळे असणार आहेत. या पुढे आपण whatsaap status चा वापर जोक, चुटकुले, शेरोशायरी शेअर करण्यासाठी नाही तर Amazon Affiliate Marketing साठी करणार आहोत. पुढे blog post मध्ये आपण Amazon Affiliate Marketing काय आहे ? आणि whatsapp status ठेऊन आपण work from home काम कसे करू शकतो ते पाहू.

Work from home : Amazon Affiliate Marketing

Work From Home Amazon Affiliate
Work From Home : Amazon Affiliate Marketing

Work from home : Amazon Affiliate Marketing म्हणजे काय? 

जस आपण बाजारातून आणलेली एखादी वस्तू आपल्याला आवडली तर, आपण ती वस्तू आमुक एखाद्या दुकानातूनच घे चांगली मिळते असे आपल्या मित्रांना, नातेवाइकांना रेफर करतो. अगदी त्याच पद्धतीने आपल्याला Amazon Affiliate Marketing या कामात करायचे असते. Amazon वेबसाइट वरील एखाद्या वस्तूची आपण जाहिरात केली आणि एखाद्या व्यक्तीने आपण शेअर केलेल्या लिंक वरून त्या वस्तूची खरेदी केली तर Amazon आपल्याला काही पर्सेंट कमिश देते, यालाच Amazon Affiliate Marketing म्हणतात. उदाहरणार्थ : जर तुम्ही Amazon वेबसाईट वरील एखाद्या २००० रुपये किमतीच्या प्रोडक्टची जाहिरात केली आणि एखाद्याने तुम्ही शेअर केलेल्या लिंक वरून त्या प्रोडुकॅटची खरेदी केली तर त्यातील तुम्हाला १०० रुपये पर्यंत कमिशन मिळूशकते.(कमिशन हे प्रोडक्ट कॅटेगरी नुसार वेगवेगळे असते.

Work from home : Amazon Affiliate Marketing मध्ये Account कसे ओपन करायचे?

Amazon Affiliate Marketing मध्ये Account ओपन करायला मी खाली काही स्टेप्स देतो त्या फॉलो करा.

  • गूगल क्रोमवर https://affiliate-program.amazon.in/ हि Amazon Affiliate Marketing ची ऑफिशिअल वेबसाईट ओपन करा.
  • आता लॉगिन करण्यासाठी तुमचे Amazon चे आधीचे अकाउंट असेलतर त्या लॉगिंनID ने लॉगिन करा, नसेल तर नवीन अकाउंट तयार करून लॉगिन करा.
  • लॉगिन झाल्यावर तुमची प्रोफाइल सेटअप करून घ्या, प्रोफाइल सेटअप साठी विचारलेली सर्व माहिती स्टेप-बाय-स्टेप अचूक भरा. तुम्ही कोण कोणत्या सोशल मीडियावर Amazon Affiliate लिंक शेअर करणार आहे ते भरा. उदा.: whatsaap, facebook, instagram, Blog Post इत्यादी.
  • अकाउंट सेटअप पूर्ण झाल्यावर तुम्ही Amazon Affiliate लिंक डॅशबोर्ड वर तयार करू शकता.

Work from home :whatsapp Status ठेऊन पैसे कसे कमवायचे?

Amazon Affiliate link तर तयार केली,पण ती कुठे शेअर करायची? हा प्रश्न बऱ्याच लोकांचा आहे – याच अगदी सोपं उत्तर आहे,ते म्हणजे whatsapp status. जवळपस सगळ्यांकडेच आता स्मार्ट फोन आहेत,आणि त्या प्रत्येकाकडे whatsapp आहेच. तुमच्या फोन बुक मध्ये आसलेल्या फोन नम्बर पैकी जवळ पास 80% लोक तुमचे whatsapp status बघतात. याचाच फायदा आपण घ्याचा आहे, आणि आपली कमाई सुरु करायची आहे. पुढे आपण हे काम स्टेप-बाय-स्टेप कसे करायचे ते पाहू.

Work from home :

स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस –Amazon Affiliate

  • ट्रेंडिंग प्रॉडक्टची निवड करा :  दररोज Amazon वर डील्स ऑफ द डे म्हणजेच सवलतीच्या दरातील प्रॉडक असतात, तसेच सना-सुदीचया दिवसात हि खूप ऑर पहिला मिळतात. यातूनच तुम्हाला ज्या प्रॉडक्टची मार्केटिंग करायची आहे ते प्रोडक्ट निवडा.
  • निवडलेल्या प्रॉडकची Affiliate link तयार करा : निवडलेल्या प्रॉडक्टच्या Share वर क्लिक करा, पुढे copy associates link वर क्लिक करा, हि copy केलेली link नोटपॅड वर सेव करा.
  • आकर्षक image तयार करा : whatsapp वर शेअर करण्यासाठी त्या प्रॉडकची आकर्षक image तयार करा. image तयार करायसाठी Canva App ची मदत घ्या.
  • Whatsapp Status post करा : तयार झालेली image आणि Amazon Affiliate link आता एकत्रित whatsaap status ला शेअर करा. आपले मित्र नातेवाईक याना या link वरून खरेदी करण्यास प्रोत्साहित करा. जर त्यांनी तुमच्या link वरून खरेदी केली तर तुम्हाला त्याचे कमिशन भेटेल

Amazon Affiliate Marketing मधून किती कमाई होऊ शकते ?

Amazon Affiliate Marketing मधून होणारी कमाई हि तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे प्रोडक्ट प्रमोट करता यावर अवलंबून असते, खाली काही कॅटेगरी आणि त्यांची कमिशन टक्केवारी दिली आहे. त्यानुसार तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे प्रोडक्ट प्रमोट करायचे ते ठरू शकता. त्या नुसार तुम्ही तुमच्या कमाईचा आनंदाज लावू शकता.

कॅटेगरी

कमिशन(%)

पुस्तके आणि शालेय साहित्य 8%
सौंदर्य प्रसाधने 10%
इलेकट्रोनिक वस्तू आणि मोबाईल 2%-4%
घर सजावटीच्या वस्तू 6%-8%
फॅशन 9%

Amazon Affiliate Marketing करून चांगली कमाई करण्यासाठी काही टिप्स:

  • कमीतकमी १-२ प्रॉडक्ट नियमित स्टेटसला ठेवा.
  • सणासुदीच्या दिवसात योग्यत्या ऑफरचे प्रोडक्ट प्रमोट करा, या दिवसात जास्त खरेदी होते.
  • प्रोडक्ट निवडताण लोकांच्या उपयोगी असलेले आणि चांगले रेटिंग असलेलेच निवड.

हे नक्की वाच :

फक्त 10 ते 15 हजारात सुरू करा फायदेशीर Flash Stamp व्यवसाय – घरबसल्या कमाईची उत्तम संधी!

फेकून दिलेल्या शहाळ्याच्या साली करून देतील दिवसाला रु. 20 ते 30 हजार कमाई

Work from home : Amazon Affiliate Marketing मधील काही महत्वाच्या गोष्टी:

whatsapp स्टेटसवर लिंक शेअर करताना bit.ly सारखे लिंक शॉर्टनर वापर- याने लिंक नीट व छोटी दिसेल.

अशाच बिझनेस आर्टिकल्ससाठी  व्हाट्सअप ग्रुप  जॉईन करा.

Join WhatsApp Group 

निष्कर्ष:

Work from home : आता पर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल कि whatsapp status हे फक्त status ठेवण्यापुरेच नसून ते एक कमाईचे साधन हि बनू शकते. Amazon Affiliate Marketing च्या माध्यमातून whatsapp status चा वापर करून, कोणतीही गुंतवणूक न करता, घरबसल्या पैसे कमवण्याची हि एक प्रभावी आणि एकदम सोपी पद्धत आहे. Amazon Affiliate Marketing साठी तुम्ही फ्री मध्ये अकाउंट ओपन करू शकता. तुम्हाला हवे ते प्रोडक्ट निवडून त्याची Affiliate link तयार करून ती तुम्ही whatsapp status ला ठेऊ शकता. त्या लिंक वरून कुणी खरेदी केली तर त्याचे कमिश तुम्हाला मिळेल. Amazon Affiliate Marketing साठी तुम्हाला कोणतेही टेक्निकल नॉलेज असण्याची आवश्यकता नाही, तसेच काही पैशाची गुंतवणूक सुद्धा यासाठी करावी लागत नाही, Amazon Affiliate Marketing हे पूर्ण पणे फ्री मध्ये सुरु करता येते. गृहिणी,विद्यार्थी,नोकरदार किंवा निवृत्त व्यक्ती Amazon Affiliate Marketing अगदी सहज करू शकतात. दररोज वेगवेगळ्या कॅटेगरीमधील प्रोडक्ट तुम्ही प्रमोट करून चांगली कमाई करू शकता. तर मग आता वेळ न घालवता आत्ताच तुमचे A mazon Affiliate Marketing चे अकाउंट ओपन करा आणि तुमच्या कमाईला सुरवात करा.

या ब्लॉगमध्ये दिलेली माहिती ही फक्त शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने देण्यात आलेली आहे. लेखक किंवा प्रकाशक कोणत्याही आर्थिक, कायदेशीर किंवा वैयक्तिक नुकसानीस जबाबदार राहणार नाही. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी व्यावसायिक सल्लागारांचा सल्ला घेणे शिफारसीय आहे.

 

Make money from google news : गुगलवर काम करून रोज ₹2000-3000 कमवा

Sweet Corn Chaat Business कसा सुरू करायचा ? संपूर्ण मार्गदर्शन 2025

फक्त 10 ते 15 हजारात सुरू करा फायदेशीर Flash Stamp व्यवसाय – घरबसल्या कमाईची उत्तम संधी!

business idea 2025 : टोमॅटो उत्पादन शेतकऱ्यांसाठी करोडपती बनवणारी

Leave a Comment